क्रमांक १ च्या यंत्रातून एक, क्रमांक २ मधून दोन याप्रमाणे सातही यंत्रातून चेंडू काढावेत. एकूण २८ चेंडू निघतील. त्यांचे एकत्र वजन २८० ग्रॅम असायला हवे. पण काही चेंडू कमी वजनाचे असल्याने ते कमी भरेल. समजा २७९ ग्रॅम भरले तर पहिले यंत्र कमी वजनाचे चेंडू तयार करते असे ठरेल कारण त्यातून एकच चेंडू काढला आहे. याप्रमाणे जितके ग्रॅम वजन कमी भरेल तितक्या क्रमांकाचे यंत्र कमी वजनाचे चेंडू तयार करते असे समजावे.

विनायक