"उडण्याचे बळ दिले तुझिया पंखात

चोचीने घास भरविला तुझिया चोचीत

त्या आईला पुन्हा पुन्हा भेटायचे आहे

घरट्याकडे अपुल्या तुज यायचे आहे...... |"              ... छान, कविता आवडली !