आता खरं सांगायचं तर,
तुला विसरायचं म्हटल तरी विसरता येत नाही,
अन् माझ्या स्वप्नांनी भंगलेल्या तुझ्या डोळ्यांच्या,
आरशात मला पाहवत नाही.. .. वा !