SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
आकाशा ऐसे नाही सार । आकाश सकळांहून थोर । पाहाता आकाशाचा विचार । स्वरूपा सारिखा । । ८ -५ -३६। ।
तव शिष्ये केला आक्षेप । दोहींचे सारखेचि स्वरुप । तरी आकाशचि स्वरुप । कां म्हणो नये । । ८ -५ -३७ । ।
आकाश स्वरूपा कोण भेद । पाहातां दिसती अभेद । आकाश वस्तूचि स्वतसिध्द । कां न म्हणावी । । ८ -५ -३८ । ।
आकाश अति सूक्ष्म ,व अति विशाल आहे ,तसे स्वस्वरूप ही [परब्रह्म ] अति सूक्ष्म व अति विशाल आहे .मग शिष्य शंका विचारतो ,'आकाश हेच ब्रह्म का म्हणू नये ?आकाश व ब्रह्म यात काय भेद आहे ?दोघांमध्ये अभेद दिसतो मग आकाश स्वत: सिध्द ब्रह्म का म्हणू ...
पुढे वाचा. : आकाशाला ब्रह्म का म्हणू नये?