माणसांच्या जत्रा, नुसता रंगबिरंगी पसाराअथांग विश्व भोवती पण सापडेना सहारानिशा-प्रकाशाचा नुसताच खेळ, दीपस्तंभ मिळेनाविश्व बनले एक कोडे, उलगडता उलगडेनास्वता:तच मग अडकत गेलो, एकटा पडलो मी ... छान लिहिलंत ! 'रंगबिरंगी' व 'सहारा' खटकलं.