आस्कीमध्ये सुरुवातीला २=१२८ आणि एक्सटेंडेड आस्कीमध्ये  २=२५६ मुद्रण आदेश आहेत, युनिकोडमध्ये २३२ आहेत.  आस्कीमध्ये मराठी टंकण्यासाठी हजारो फ़ॉन्‍ट्स आहेत, युनिकोडमध्ये त्या मानाने कमी आहेत. आस्की किंवा युनिकोड ही फॉन्‍ट्सची नावे नाहीत.--अद्वैतुल्लाखान