Savadhan's Blog » सुरक्षित-गॅस सिलिंडर येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी सहजच नेहमीप्रमाणे फिरत निघालो होतो.एप्रिलची एक तारीख होती.रस्त्यावरच गॅस सिलींडरची गाडी उभी होती. गाडी ओलांडून पुढे जाईपर्य़ंत गाडीतील हमालाने वरून एक सिलिंडर रस्त्याच्या कडॆला टाकले.उत्सुकतेपोटी गॅस सिलिंडरचे मी निरीक्षण करू लागलो.दोन दिवासापूर्वीच याविषय़ी एक इंग्रजी लेख मी वाचला होता. त्यानुसार घरातला गॅस सिलिंडर मी आधीच पाहिला होता.मनात विचार आला की इथं आता बरीच सिलिंडर्स आहेत,तेव्हा पाहूया जरा तपासून !
खाली टाकलेल्या सिलिंडर रिंगच्या तीन पैकी एका बाजूवर A10 असं लिहिलं होतं. ...
पुढे वाचा. : सुरक्षित-गॅस सिलिंडर