गुरु येथे हे वाचायला मिळाले:
आतापर्यंत आपण पाहिले की मराठी ब्लॉगर सुधा ऑनलाइन ई पुस्तके तयार करत आहेत उदहारण : ( भुंगा ) , ( नेटभेट चे अंक ) . माया जालावर कोणत्याही प्रकारची पुस्तके ही pdf आणि chm टाइपची असतात . pdf म्हणजे Portable Document Format ...