गुरु येथे हे वाचायला मिळाले:

वैदिक गणिताच्या पुढील भागात आपले स्वागत आहे . यापूर्वी आपण संख्यांचे वर्ग तोंडी कसे काढावे याबद्दल शिकलो , आज आपण वैदिक गणितात ३ अंकी संख्यांचा गुणाकार तोंडी कसा कराल ते पाहणार आहोत . ( या टूटोरिअल नंतर तुम्ही कोणत्याही संख्येचा गुणाकार तोंडी करू शकाल ) . उदहारण ...
पुढे वाचा. : वैदिक गणित : ३ अंकी संख्यांचा गुणाकार