प्रथम सर्व चेंडूंना ते ज्या ज्या यंत्रातून निघाले त्याचे अनु. क्र. देणे.

नंतर रँडमली तीन-तीन चेंडू एक एक पारड्यात घेऊन तोलणे. जर ते बॅलंस झाले, तर सातवा चेंडू हलका आहे. जर तागडी खालीवर झाली, तर वर गेलेल्या पारड्यात हलका चेंडू आहे हे निश्चित! मग ते तीन चेंडू वेगळे काढून घेऊन एक एक असे तागडीत तोलणे. जर बॅलंस झाले तर तिसरा चेंडू हलका व न झाले तर जे पारडं वर जाईल त्यातील चेंडू हलका!