किरण फाँटस. कॉम या साइट्वरून किरण अमृता व आरती हे फाँटस डाउनलोड करता येतात ते वापरून एम एस ऑफिस व वर्ड पॅड मध्ये रोमन मधून मराठी लिहावे तसे व्यवस्थित मराठी लिहिता येते.  मी त्यासाठी पेंट मध्ये कुठली रोमन की वापरल्यास कुठले देवनागरी अक्षर येते त्याचा मॅप केला आहे. अशा प्रकारचे अनेक फाँटस असतील.