खरे वैशिष्ट्य म्हणजे आपले किल्ले , दुर्ग .. छत्रपतिंच्या मुळेच खर तर ह्या दोंगररांगाना खरी ओळख मिळाली .. प्रत्येकानी आपल्या आयुश्यात हे सगळे किल्ले जरूर बघावे ..