ashishchandorkar येथे हे वाचायला मिळाले:
SMS, मिटिंग्ज आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग...
टेक्नोसॅव्ही सदू...
कॉस्ट कटिंग हा सदूसाठी नफ्याचा नवा मंत्र होता. पण त्या आधी सदूनं राबविलेल्या तंत्रमोहिमेबद्दल आणि टेक्नोसॅव्ही पणाबद्दल न लिहिलं तर ते सदूवर अन्यायकारक ठरेल. कामगारप्रिय सदूनं जागतिक स्तरावरचं तंत्र कंपनीत आणण्याचं ठरवलं. कामगारांना जागतिक स्तराची ओळख व्हावी, हा त्यामागचा हेतू. पण सदूच्या कंपनीतले बरेचसे कामगार हे कुचाळक्या करणारे, दुस-यांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढणारे, स्वतः काम करण्याऐवजी दुस-यांना उपदेशाचे डोस पाजण्यातच धन्यता मानणारे होते. दुस-यानं चांगली ...
पुढे वाचा. : टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी...