ही कविता ह्या सदरात देण्याऐवजी मुक्तक ह्या सदराखाली देणे योग्य झाले असते, असे वाटले. पण छान आहे. अभिनंदन.