इतरभाषिक साहित्यासाठी दोन पर्याय सुचवण्यासारखे वाटतात :

पर्याय एक : आपले इतरभाषिक साहित्य जालावर इतरत्र प्रकाशित करून त्याचे मराठी भाषांतर मनोगतावर प्रकाशित करणे. (सोबत मूळ इतरभाषिक लेखनाचा दुवा(ही) देणे.)

पर्याय दोन : आपले इतरभाषिक साहित्य जालावर इतरत्र प्रकाशित करून जालावरच्या कुसुमी ह्या ठिकाणी त्याचा गोषवारा मराठीत देणे.