माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

या गाण्यामागे प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतील..आपल्या आई-वडिलांनी आपल्याला शिकवताना त्यांच्याही..तशाच माझ्याही कारण पळती झाडे पाहात मामाकडे जायचे दिवाळी आणि मे असे दोन सुट्ट्यांचे माझे लाडके महिने होते...या वर्षी त्याची मजा माझा लेकही चाखील...तसंही घोडा मैदान फ़ार दूर नाहीये...पण आम्ही तयारी कधीची केलीय..फ़क्त काळ ...
पुढे वाचा. : फ़ुलोरा झुकझुक झुकझुक...