बळीराजा - Baliraja » शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..? येथे हे वाचायला मिळाले:

शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?. ‘वांगे अमर रहे !’ हा लेख वाचुन शर्मिला यांनी जो प्रश्न उपस्थीत केला तो प्रश्न नसुन उत्तरच आहे असे मला वाटते.
कारण जोपर्यंत मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री यात वाढ, सुधारणा होत नाही तो पर्यंत हा प्रॉब्लेम कमी होणारच नाही. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी ‘ताज्या’ हून ताजे असतात. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषीप्रधान्,अर्थव्यवस्थेचा कना वगैरे असुनही विकसित का ...
पुढे वाचा. : शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?