अथ यश उवाच Yashwant Kulkarni येथे हे वाचायला मिळाले:
छे!! छे!! छे!! हे मात्र अतिच झालं. आमच्या मैत्रिणीकडुनच आमच्यावर आम्ही राजकिय आणि वैचारिक लिखाणाकडे झुकत असल्याचे आरोप होऊ लागले. पण खरंच स्वत:च्याच मागच्या आणि चालु पोस्ट्स वाचून पाहिल्या तर त्यात तथ्य आहे हे जाणवलं. हे विषयच असे होते की हलक्या-फुलक्या शैलीत लिहिले तर सवंगपणाचे आरोप झाले असते, आणि एरंडेल पिऊन लिखाण करण्याच्या शैलीत (पक्षी: समस्त संपादकांची शैली) लिहिले तर वैचारिक लिखाणाचे झाले असते. एवढी कसरत करीत लिहीलं तरी काही करड्या नजरांच्या खास ...