Savadhan's Blog » सातपातकं ! येथे हे वाचायला मिळाले:
सातपातकं-”त्यात-विस-पचामा”
पाप आणि पुण्य याविषयी कोणी बोलू लागलं की लोक त्याला वेड्यातच काढतात. कसलं पाप आणि कसलं पुण्य ? असं काही नसतं असं म्हणून अनेक उदाहरणं देऊन पटवण्याचा प्रयत्न सुरू होतो. अमक्याने अमुक इतक्या वाईट गोष्टी केल्या तरी तो मजेत जगतोय. तमक्यानं लोकांना इतकी मदत करूनही तो दुःखात, हाल-अपेष्टात दिवस काढतॊय. इत्यादी. आपल्याला पण मग वाटायला लागतं, खरं काय ? हे की ते ? विचारवंत,संत, महंत यांचं काय सांगणं असतं या बाबत ? त्यांच्यातही एक वाक्यता कोठे आहे ? तेही एकमेकांना नावं ठेवत असतात. मी सांगतो ते बरॊबर, माझ्या मार्गानं ...
पुढे वाचा. : सातपातकं !