दिसामाजी काहीतरी... » जेम्स लेन पुराण २ येथे हे वाचायला मिळाले:
आणि मग सुरु होतो जेम्स लेन चा मध्ययुगीन महाराष्ट्राचा अभ्यास करायचा प्रयत्न. पुस्तकाची सुरुवात त्याने मोठी मनोवेधक केली आहे. डेक्कन क्वीन मधून व्हीटी ते पुण्याचा प्रवास. मुंबईचे वातावरण, कल्चर, तिकडचे लोक मागे टाकून जेव्हा देशावर गाडी येते तेव्हा त्याला जाणवणारा बदल एकदम काव्यमय चितारला आहे. त्याला सगळीकडे दिसते ते शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी टर्मिनस, छत्रपती शिवाजी ...
पुढे वाचा. : जेम्स लेन पुराण २