GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

नवीन तंत्रज्ञान जसजसे व्यवहारात येऊ लागले आहे तसेच त्यातच धर्म देखिल घुसडला जाऊ लागलाय… अगदी साधेच उदाहरण द्यायचे झाले तर… डोळे तपासण्याच्या यंत्रातली सूक्ष्मदर्षित प्रतिमा ही ब्राझीलच्या डोगरावरची येशूची मूर्ती आहे… काही यंत्रामध्ये वेगळी असते हेही आम्ही जाणतो… पण ...
पुढे वाचा. : आधुनिक तंत्रज्ञानात धार्मिक लुडबुड