पहिल्या यंत्रातून एक, दुसऱ्यातून दोन, तिसऱ्यातून ती, ... सातव्यातून सात असे चेंडू घ्यायचे अन वजन करायचे. २८० तून, आलेले वजन वजा केले की येणारी संख्या सांगेल की कोणत्या यंत्रातून कमी वजनाचे चेंडू येतात ते.