अरुंधती, खूप सुंदर माहितीबद्दल धन्यवाद. अक्कामहादेवींची अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. तू दिलेले दुवे उघडता आले नाही. जालावर शोध घेईन. धन्यवाद.