काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:

दुपारी गप्पा मारतांना सौ. सांगत होती की दर वर्षी कमित कमी ३० च्या वर निरनिराळी साहित्य सम्मेलनं होतात  .मराठी  मधे जितकं साहित्य लिहिलं जात नसेल त्या पेक्षा जास्त नविन  हौशे गवशे साहित्यीक तयार होत असतात. सगळी साहित्य सम्मेलनं ही प्रतिथयश लेखकच हायजॅक करतात . म्हणजे असे की काव्य वाचनामधे, किंवा कथा कथना मधे किंवा इतर इव्हेंट्स मधे त्यांच्या ज्येष्ठते मुळे  केवळ त्यांनाच प्राधान्य दिलं जातं आणि नविन साहित्यिक हे दुर्लक्षितच रहातात. त्यामधे अशा  सम्मेलनात नविन – नविन साहित्यिकांना अजिबात काही  बोलण्याचा वगैरे चान्स मिळत नाही- अर्थात ते ...
पुढे वाचा. : महिलांचे दुर्लक्षित साहित्य सम्मेलन