आयुष्याशी  तह करोनी अंती निवांत झोपी जाऊया

मला हे "मृत्यू" या अर्थाने लिहायचे होते. मला असे वाटते की अंती आपली सर्व भांडणे 'मृत्यू ' समोर संपवावीच लागतात ना? 'तह' असा तो या अर्थाने.

इंग्रजी मध्ये या अलंकाराला "euphemism" असे म्हणतात.....