सिनेमा कॅनव्हास येथे हे वाचायला मिळाले:
दिग्दर्शक - क्रिस्टोफर स्मिथ
कधी स्वत:चा सामना केला? स्वत:ला समोर बघुन काय अवस्था होईल? तुम्ही एका अनोळखी जागी जाता, पण आत कुठेतरी वाटतेय की आधी इथे भेट दिली आहे? काही वेळापुर्वी घडलेले प्रसंग परत घडत आहेत? आपल्या जीवनात असे काही विचित्र घडले तर आपली काय अवस्था होईल, ’ट्रायांगल’ हा सिनेमा अशीच एक गुंतागुंतीची कथा आहे...
जेस आपल्या आजारी मुलामुळे कायम दु:खी असते, ग्रेग तिचा मित्र तिला ...
पुढे वाचा. : ट्रायांगल (२००९)