आणि आम्ही सगळे उसाच्या शेतात. मोठ्ठे दोन उस तोडून मी गुड्डूला हाक मारली. ऊस तोडून मग पुढे कॅनलला जाऊन पाण्यात खेळणे किंवा मामीची साडी लंपास करून मासे पकडणे हा नेहमीचा उद्योग!
खळाळते लेखन. ओघवती भाषा.
तुमचे लेखन एकदम ताजे तवाने करणारे वाटते.
असेच आपल्या अनुभवावर लिहित जा.
शुभेच्छा.