चार वर्षांची मेहनत?! 
आमचा एक मित्र काही काम करत नसताना कोणी काय करतोस विचारले तर दाढी वाढवतोय असं सांगायचा, त्याची आठवण झाली. तुम्ही फावल्या वेळात मिशी वाढवत होतात असं दिसतय.
दाढी वाढव म्हणे कोणी, कोणी म्हणे ठेव "गोटी"
केसांची तर आधीच वा न वा होती
हे मस्तच जमले आहे.