बेडकाचा हायकू वाचून हसू आले. देवळाच्या घंटा सगळ्यात आवडला.

आणि हरिभक्त, झेन काव्य तर अप्रतिम आहे. एकदम माझीच गोष्ट!