मन उधाण वार्‍याचे... येथे हे वाचायला मिळाले:

आटपाट शहर, कॉल सेंटर मधला सामान्य मध्यमवर्गीय मुलगा ह्या ब्लॉग विश्वात आला. कळलच नाही की एका मोठ्या कुटुंबाचा सदस्य होईल. आठ महिने झाले तुम्ही माझी वटवट ऐकताय ह्या ब्लॉग वर…खरच कधी वाटल नव्हता मी ब्लॉगिंग नित्यनेमाने करेन. आधी फक्त वाटे की काय करायचाय ब्लॉग, आपल्याला कुठे काय लिहता येईल? बर खरडला काही तर कोण वाचेल? पण काही कविता मला आवडल्या आणि त्याचा संग्रह म्हणून बलॉगर वर अकाउंट उघडला. त्यात रोज ईमेल ने आलेले लेख आणि कविता अपलोड करून ठेवायचो. म्हटला वाचत बसायच वेळ मिळाला की.

मग एक प्रसंग घडला, २६ नोव्हेंबर २००८ चा अतिरेकी ...
पुढे वाचा. : माझ बिन भिंतीचे घर