बळीराजा - Baliraja » गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन येथे हे वाचायला मिळाले:
गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन
भारतीय बाजारपेठेत “वांग्या”च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल केलेली वांगी विक्री करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल यानिमित्ताने बराच विचारविनिमय,चर्चा आणि उहापोह झाला आणि अशा परवान्यास केंद्रिय शासनाने तात्पुरती स्थगिती दिल्याने आता ही चर्चा बराच काळ चालेल.
अशा तर्हेचा परवाना द्यावा किंवा देवू नये याविषयी नेहमीप्रमाणेच मुख्यत्वे ३ गट पडलेत.
१) टोकाचे समर्थन करणारे
२) टोकाचा विरोध करणारे.
३) जो काही निर्णय घ्यायचा पुरेपुर ...
पुढे वाचा. : गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन