मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:

कथा नाही. कथानक नाही. पात्रं आहेत पण कचकडी. समाज आहे, समाजरचना आहे, पण वृत्तपत्रात किंवा टिव्हीवर दिसणार्‍या बातम्यांसारखी. निबंध नाही पण विचार आहे. विचार प्रक्षोभक वाक्यं आहेत. “उत्सुकतेने मी झोपलो”, ही श्याम मनोहरांची कादंबरी अशी आहे.
“कळ” ही श्याम मनोहरांची कादंबरी, कादंबरीच नाही असं भालचंद्र नेमाडे म्हणाले होते. अनेक कथांची गोधडी आहे, असं आणखी कुणीतरी म्हटलं होतं. “कळ” त्यानंतर “खूप लोक आहेत”, त्यानंतर “उत्सुकतेने मी झोपलो”. आता “खेकसत म्हणायचं आय लव्ह यू” (ही कादंबरी मी वाचलेली नाही). कळमध्ये कथा आहेत पण कथानकाचा लोप होत जातो. ...
पुढे वाचा. : उत्सुकतेने मी झोपलो........