अनुवाद छान. उपक्रम ह्या संकेतस्थळावर हायकूवर एक छानशी चर्चा झाली होती. वाचावीशी आहे. हायकूत पहिल्या ओळीत ५, दुसऱ्या ओळीत ७ व तिसऱ्या ओळीत पुन्हा ५ मात्रा असतात असे कळते.