१ जानेवारी २००० रोजी वायटुके च्या भुताने पछाडले जाणार असे चारी बाजुने ढोल वाजवून सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात काय झाले? काही नाहि. आजही आपण भुक लागल्यावर किचन मध्ये वा होटेलमध्ये जातो पण हंग्रि. कोम वर जात नाही कारण प्रत्यक्ष भुक भागविणे हे प्रत्यक्ष अन्नब्रह्मानेच शक्य असते. इंटर्नेट हे कितिही प्रभावी माध्यम असले तरिही त्याच्या मर्यादा स्पष्ट आहेतच.