सुंदर रचना. (पिकलं दानं चार / हिमतीने सोसला सारं / विचार घालती येर झार.. / नको मानू तू हार.. या कडव्याची रचना करताना, इतर कडव्यांच्या भाषेचा बाज लक्षात घेता, पिकले दाणे चार / हिमतिने सोसला भार / विचार घालती येर झार / नको मानू तू हार ॥ अशी असल्यास उजवी वाटेल. चू. भू. दे. घे.)