मघाशी सावली वदली
     उन्हाचा त्रास सोसेना ...
पुन्हा तू लाजली, आणि
मला संन्यास सोसेना... !

ह्या ओळी आवडल्या  
सुंदर कल्पना ....लिहत रहावे !