वादळलेल्या या वळणावर वास खमंग पोट पोरके,
पोट भरून जेवलो असतो जर आपल्या घरी असतो

ह्या ओळी जिवाला भिडल्या.

सगळी कविताच जबरदस्त आहे.

(सध्या बेघर)

विश्राम