अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
माझ्याजवळ रिकामा वेळ असला की मी पुष्कळ वेळा माझ्या संगणकावर गूगल अर्थ हा प्रोग्रॅम चालू करतो. आपण गत आयुष्यात अनेक ठिकाणी प्रवास केलेला असतो. ती गावे किंवा ठिकाणे गुगल अर्थ वर शोधून काढण्यात खूप मजा येते. वेळ कसा उडून जातो ते कळतही नाही. या शिवाय ज्या भू भागांसंबंधी आपल्याला काहीच माहिती नसते अशा ठिकाणी कोणती गावे आहेत, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे हे बघायला सुद्धा मला खूप आवडते.
गेले दोन दिवस मी माझ्या एका ब्लॉगपोस्टसाठी गुगल अर्थवरून काही माहिती संकलन करण्याचा प्रयत्न करत होतो. ऍलिस अल्बिनिया या एका ब्रिटिश लेखिकेने नुकतेच ...
पुढे वाचा. : गुगल अर्थ वरची झाकलेली माणके -