तारकरांचा पप्या » दुनियादारीचा After-Math येथे हे वाचायला मिळाले:
तसा मी काही हाडाचा वाचक नाही. पण गेल्या 10 दिवसात मी सुहास शिरवळकराच्या दुनियादारीच्या पान अन् पान चापून चोपून वाचून काढलं होतं. शेवटची 50-60 पानं उरली होती.. काल रात्री बसून मी 40एक पाने सहज उडवून टाकली होती. कादंबरी संपवणे हे नीव्वळ एक कारण होतं, पण दुनियादारी हे खरच एक व्यसन आहे. डोळे पेन्गुळत होते पण श्रेयस तळवलकर आणि एम. के. श्रोत्रि ने अक्षरशः मला घेरून टाकला होता. असं वाटत होतं, ते माझ्या आजूबाजूलाच फिरता आहेत आणि पुढे काय करावं हे मला सतात विचारत आहेत. ...
पुढे वाचा. : दुनियादारीचा -