भाव-शब्द मेखला येथे हे वाचायला मिळाले:
...तो बकुळ ... मनातला, बहरातला.....
रोजचाच दिवस, सकाळी आवरून मुलाला शाळेत पाठवून ऑफिसला निघाले होते, निघे पर्यंतची घाई संपवून, गाडीत स्थिर -स्थावर होतच होते. आता गाणे ऐकावे का बातम्या, ह्या विचारात असताना एकदम रस्त्याच्या बाजूला नजर गेली .. ... आणी रस्त्याने दुतर्फा फुललेल्या झाडांकडे पाहून राहवेना. वसंत ऋतूचे आगमन होऊन सर्व झाडांनी असंख्य रंगाची पांघरूण ओढली आहेत असे दृश्य ....काय अप्रतिम होते. वसंताची खरी कमाल ही अमेरिकेला येऊनच कळली. लाल, पांढरे, गुलाबी, पिवळे असंख्य रंग आणी सुगंध..... सर्व झाडं इतकी दिमाखात रंग मिरवत वार्याच्या ...
पुढे वाचा. : ...तो बकुळ ... मनातला, बहरातला.....