हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
काल कंपनीच्या बसमधून कंपनीत जात असतांना एक मुलगी माझ्याकडे बघत होती. असो, आधी मी तिच्याकडे बघायचो. काल चक्क ती माझ्याकडे बघत होती. तसे आम्ही रोज एकमेकांकडे बघतो. पण कधीच बोलत वगैरे नाही. तिच्याही घरी माझ्याप्रमाणे तीच्या लग्नाची बोलणी वगैरे चालू आहे. आता हे कळायला मला फारसे श्रम करावे लागले नाहीत. परवा मी, माझी मैत्रीण संध्याकाळी फिरायला गेलो होतो. काही तरी खावे म्हणून ‘बर्गर’ घेतला. मी खात असतांना सहज लक्ष गेल तर एक छानशी मुलगी माझ्याकडे एकटक ...
पुढे वाचा. : मन भटकंती