विचारात पाडलंत. गावात रस्ता यायचा भाग दोनदा वाचल्यावर समजला. रेड सन वाचावे की कसे असा विचार करतो आहे. डोक्याला भुंगा लागला तर मग रोजचे कामही अवघड होऊन बसते.

गरिबी हा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर काय असेल? खाणी? जंगलतोड? विकास म्हणजे काय नक्की?