आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
तुम्ही टेरेन्टीनोचे चित्रपट पाहत नसाल, तर सुरुवात करायला ही उत्तम जागा आहे. हॉलीवूडमध्ये स्वतःची खास शैली असणारे अॅक्शन दिग्दर्शक फार कमी आहेत, अन् टेरन्टीनो हे त्यातलं महत्त्वाचं नाव आहे. केवळ शैलीला बिचकून त्याच्या चित्रपटांना बाजूला काढण्यात अर्थ नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------
काही चित्रपट असे असतात, ज्यांच्याबद्दलचं कुतूहल लोकांच्या मनात अनेक वर्षे तयार होत असतं. इतक्या कालावधीच्या विचारप्रक्रियेनंतर जेव्हा चित्रपट पाहायला मिळतो, तेव्हा ...
पुढे वाचा. : बिल, ब्राईड आणि टेरेन्टीनो ( किल बिल-२)