आरती.... काकुंचे काम फारच सुंदर आहे.... तुम्ही असे पडदे, वगैरे विकता का? आम्हाला घ्यायला आवडेल...

दुसरी महत्त्वाची गोष्ट.... ह्या सुंदर उपक्रमाला टी. व्ही वर आणायला मी कदाचित तुमची मदत करू शकेन.... निदान मी तसा  प्रयत्न तरी नक्की करेन....

तुम्ही मला काही दिवसात खालील महिती माझ्या ईमेल वर पाठवा....

काकुंचे नाव, घरचा पत्ता, फोन नं, वय, वरील फोटो आणि अजुनही काही फोटो... शक्यतो काही रंगीत विणकामाचे...आणि चादरी बेड वर घातलेले.... पिलो कव्हर उशी ला घातलेला.... वगैरे सोबत काकुंचा एक विणताना फोटो.. पण चेहरा नीट दिसेल असा...

माझा इमेल आय डी आहे.... pradnyalg    @    gmail  .  com

तुम्ही मला ऑर्कुट व फेसबुक वरही भेटू शकता...

प्रज्ञा गोसावी-रास्ते.