१ - मस्तच आहे. छतावरच्या पावसाचा आवाज ऐकत निवांत बसायचं आणि जोडीला नुसता भात? छे छे! गरमागरम भजी देणारी जादूची कढई वगैरे चालेल.