दिसामाजी काहीतरी ते लिहावे.. येथे हे वाचायला मिळाले:
तसं पहायला गेलं तर 'विहीर' या चित्रपटामध्ये नचिकेतचा मृत्यू सोडून रुढार्थाने काहीच घडत नाही.बाकी सगळा चित्रपट नचिकेतचा जवळचा मावसभाऊ समीरवर या मृत्यूचा काय परिणाम होतो याभोवती फिरतो.
नचिकेतच्या अचानक जाण्याने सैरभैर झालेल्या समीरच्या मनात प्रचंड खळबळ माजली आहे.पण त्याच्या आजूबाजूची माणसं, घटना पूर्वीसारख्याच आहेत. बाहेरून तोही शक्य तेवढा भोवतालच्या जगाशी सुसंगत वागायचा प्रयत्न करतोय.पण एकीकडे सतत तो घडलेल्या गोष्टीचा ,नचिकेतच्या आधीच्या बोलण्याचा विचार करतोय, त्याला ...
पुढे वाचा. : विहीर