कम्युनिस्ट आहात का, या प्रश्नाचं नाही पत्रकार आहे हे उत्तर एकदम हजरजबाबी.

पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दंतेवाड्यातल्या घटनांमुळे माओवादी एकदम लक्षात आले (माझ्या). पण त्यांची व्याप्ती आणि इतिहास इतका खोल असेल असे वाटले नव्हते. या नक्षलांनी माओचे नाव का घेतले आहे?