मिलिंद,
उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा! ब्लॉग अप्रतिम. भाषा, अर्थ, श्लोकांची निवड, मांडणी सगळेच आवडले.
योजकस्तत्र दुर्लभः या श्लोकाची आठवण ब्लॉगवर वाचून ताजी झाली. तुमच्याबाबतीत मात्र हे लागू नाही. तुम्ही चांगले योजक आहात हे यावरून सिद्ध झालं आहे.
मनः पूर्वक धन्यवाद!
- कुमार