दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:

चिंटू ने कधी काळी एक जमाना गाजवला होतं.. Good Old Black and White जमाना. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर तर तेव्हा हिरोच होते. निरागस प्रश्न, आपल्याच आयुष्यातल्या सगळ्या घटना, जमलेली सगळी पात्र त्यामुळे मजा यायची वाचायला. मध्यमवर्गीय कुटुंब, सुट्टी, अभ्यास, सोसायटी, ...
पुढे वाचा. : ‘चिंटू’ म्हातारा झाला हो…!!!