मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो.
प्रज्ञा, खुप खुप धन्यवाद. सविस्तर मेल करते.
आई हे विणकाम छंद म्हणून करते, अर्थात विकत करूनही देते , आणि या कष्टाची ज्यांना जाण आहे त्यांच्यासाठी करून द्यायला तिला निश्चितच आवडते. तुम्ही मेल आयडी दिलेत तर बोलता येईल. आणि हो आईने तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि आशीर्वाद दिलेत :-)